अभ्युदय एज्युकेशन सोसायटीची मराठी पूर्व प्राथमिक शाळा
शिशू वर्गाकरिता नवीन प्रवेश सुरु २०२५ - २०२६
- नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ वर्षाकरीता मराठी पूर्व प्राथमिक वर्गांकरिता शुक्रवार दि.१० जानेवारी २०२५ पासून प्रवेश सुरु होत असून प्रवेश अर्जासाठी पालकांनी खालील लिंक वापरुन प्रवेश अर्ज भरावा आणि त्याची प्रिंटआउट काढून मराठी प्राथमिक कार्यालयात जमा करावी व प्रवेश निश्चित करावा . प्रवेशाबाबत काही अडचण असल्यास मराठी प्राथमिक विभाग कार्यालयामध्ये चौकशी करावी.
https://www.aesoc.org/markgadmissions
प्रवेश अर्जाची हार्ड कॉपी खालील कागदपत्रांसह १२ pm ते ४ pm या वेळेत दुसर्या मजल्यावरील
प्रवेश अर्ज जर मोबाईल वरुन भरणार असाल तर कीबोर्ड ची सेटिंग English मध्येच असायला पाहिजे.
- विद्यार्थ्याच्या जन्म प्रमाणपत्राची मूळ प्रत.
- विद्यार्थ्याच्या आधार कार्डाची झेरॉक्स प्रत.
- आई व वडिलांचे आधारकार्ड झेरॉक्स प्रत.
- प्रवेश अर्ज शुल्क रु. ५०
- (मागासवर्गीस असल्यास जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स आवश्यक)
प्रवेशासाठी आवश्यक जन्मतारीख आणि वय खालीलप्रमाणे:
वर्ग
|
जन्मतारीख
|
वय
|
मिनी शिशू
|
१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२
|
3 वर्ष
|
लहान शिशू
|
१ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१
|
4 वर्ष
|
मोठा शिशू
|
१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२०
|
5 वर्ष
|
शालेय वार्षिक शैक्षणिक फी : रु. ७२००/-
(जून २०२५ ते मे २०२६)
प्रवेश फी : रु. ६००/-
प्रथम व व्दितीय सत्र फी : रु. १२००/-
एकूण वार्षिक फी : रु. ९०००/-
किंवा
सहामाही शैक्षणिक फी : रु. ३६००/-
(जून २०२५ ते नोव्हेंबर २०२५)
प्रवेश फी : रु. ६००/-
प्रथम सत्र फी : रु. ६००/-
एकूण सहामाही फी : रु. ४८००/-
ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी Q.R. Code चा वापर करा.