अभ्युदय एज्युकेशन सोसायटीची मराठी माध्यमिक शाळा
इयत्ता ५ वी ते १० वी साठी नवीन प्रवेश सुरु. २०२५ - २०२६
-
प्रवेश अर्जाची प्रिंटआउट व खालील कागदपत्रांसह १२ pm. ते ४ pm या वेळेत पहिल्या मजल्यावरील माध्यमिक कार्यालयात सादर करा.
-
प्रवेश अर्ज जर मोबाईल वरुन भरणार असाल तर कीबोर्ड ची सेटिंग English मध्येच असायला पाहिजे.
ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी Q.R. Code चा वापर करा.