अभ्युदय एज्युकेशन सोसायटीची मराठी प्राथमिक शाळा
इयत्ता १ ली ते ४ थी साठी नवीन प्रवेश सुरु. २०२५ - २०२६
- नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ वर्षाकरीता मराठी प्राथमिक वर्गांकरिता शुक्रवार दि.१० जानेवारी २०२५ पासून प्रवेश सुरु होत असून प्रवेश अर्जासाठी पालकांनी खालील लिंक वापरुन प्रवेश अर्ज भरावा आणि त्याची प्रिंटआउट काढून मराठी प्राथमिक कार्यालयात जमा करावी व प्रवेश निश्चित करावा . प्रवेशाबाबत काही अडचण असल्यास मराठी प्राथमिक विभाग कार्यालयामध्ये चौकशी करावी.
https://www.aesoc.org/mar1-12admissions
- प्रवेश अर्जाची प्रिंटआउट व खालील कागदपत्रांसह १२ pm. ते ४ pm या वेळेत दुसर्या मजल्यावरील प्राथमिक कार्यालयात सादर करा.
- प्रवेश अर्ज जर मोबाईल वरुन भरणार असाल तर कीबोर्ड ची सेटिंग English मध्येच असायला पाहिजे.
- प्रवेश अर्ज प्राथमिक कार्यालयात जमा करताना खालील कागद पत्र सोबत आणावी .
- इयत्ता १ ली साठी आता प्रवेश मिळेल.
- इयत्ता २ री , ३ री व ४ थी साठी त्या त्या शाळांचे निकाल लागल्या नंतर प्रवेश अर्ज मिळतील.
- इयत्ता १ ली च्या प्रवेशा साठी मूळ जन्म दाखला आवश्यक
- शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)
- प्रगती पुस्तक चे झेरॉक्स ( Mark Sheet.)
- विद्यार्थ्याच्या जन्म प्रमाणपत्राची मूळ प्रत.
- मागासवर्गीस असल्यास जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स आवश्यक
- विद्यार्थ्याच्या व आई व वडिलांचे आधार कार्डाची झेरॉक्स प्रत.
- रेशन कार्ड चे झेरॉक्स
- प्रवेश अर्ज शुल्क रु. ५०
-
ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी Q.R. Code चा वापर करा.